Please use this identifier to cite or link to this item: http://hdl.handle.net/10739/3660
Title: कोविड-१९ आणि जागतिक संघर्षाची क्षेत्रे
Authors: Godbole, Avinash
Keywords: POST-COVID
Coronavirus
India-China relations
India-Pakistan relations
Issue Date: 3-Jun-2020
Publisher: Observer Research Foundation (Marathi)
Citation: Godbole, A. (June 03, 2020) कोविड-१९ आणि जागतिक संघर्षाची क्षेत्रे. Observer Research Foundation (Marathi)
Abstract: कोरोनाचा उद्रेक होण्याआधी जगभरात सुरू असलेले संघर्ष या कोरोनाकाळात कोणत्या स्थितीत आहेत, हे पाहणे महत्त्वाचे आहेत. काही ठिकाणी हे प्रदीर्घ काळ चालत आलेले काही संघर्ष, कोविड-१९मुळे अधिक तीव्र होऊ बघत आहेत. येथे एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवायला हवी, की जागतिक महासत्ता असलेले देश जेव्हा स्वतःपुरता विचार करून राष्ट्रवादी धोरणे राबवू लागले, तेव्हाच कोविड-१९चे संकट अवतरले आहे. यामुळे आज अमेरिका, युरोप आणि आता रशिया हे या महामारीची लढण्यात व्यग्र आहेत. त्यामुळे त्यांना देशाबाहेर पाहायला उसंत नाही. अशा परिस्थिती जगभरातील संघर्षाची क्षेत्रात काय घडते, यावर भविष्यातील जागतिक गणिते अवलंबून असतील.
URI: https://www.orfonline.org/marathi/covid-19-and-global-conflict-zones-67292/
http://hdl.handle.net/10739/3660
Appears in Collections:JGU Publications: Popular Articles, Literary items, Opinions, Reviews etc.

Files in This Item:
File Description SizeFormat 
COVID19.pdfकोविड-१९ आणि जागतिक संघर्षाची क्षेत्रे429.22 kBAdobe PDFView/Open


Items in DSpace are protected by copyright, with all rights reserved, unless otherwise indicated.